Khandola Dainik Gomantak
गोवा

Khandola News : लहान वयातच मुलांवर संस्कार करा : मुख्याध्यापिका सुनिता पावस्कर

Khandola News : यावेळी गुरुदास नाईक, सुनिता पावसकर, आचार्य त्रिंबक केदार, शैक्षणिक विभाग प्रमुख माधव कानोळकर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News :

खांडोळा, लहान वयातच मुलांवर उत्तम संस्कार केले पाहिजेत. साने गुरुजींना त्यांच्या आईने वेगवेगळ्या कथा सांगून आपल्या आचरणाला कुठेही डाग न लागता जीवन जगले पाहिजे, असा संदेश दिला होता.

म्हणून त्यांच्या विचारांची गरज आहे, असे मत खांडोळ्यातील ‘भूमिका डे बोर्डिंग’ स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनिता पावस्कर यांनी व्यक्त केले.

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर २२ रोजी निवासी बालसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. हे शिबिर २७ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

यावेळी गुरुदास नाईक, सुनिता पावसकर, आचार्य त्रिंबक केदार, शैक्षणिक विभाग प्रमुख माधव कानोळकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT