Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : जायंट ग्रुप ऑफ थिवीच्या अध्यक्षपदी केशव रायकर; अधिकारग्रहण थाटात

Goa News : किशोर सावळ यांनी आभार मानले. स्नेहा किलीपुट्टी व केशव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : थिवी, जायंट ग्रुप ऑफ थिवीच्या २४व्या अधिकार ग्रहण सोहळ्यात डॉ. नूतन बिचोलकर यांनी केशव रायकर यांना अध्यक्षपदाची शपथ दिली.

त्याच बरोबर नूतन संचालक मंडळाचे सदस्य म्हणून प्रशांत परब उपाध्यक्ष गिरीष पोटे, किशोर सावळ, सुजित शिरोडकर, अशोक कामतार, सिमरन शिरोडकर, करुणा सावळ, विजयालक्ष्मी होनवाड व महंतेश हुडेडगड्डी (सर्व संचालक) यानीही आपल्या पदाची शपथ घेतली.

या वेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद पर्वतकर, दीपक डिसौजा, वर्षा नाईक, नाझारेथ फेडरेशन १० चे अध्यक्ष सुदन नाईक गांवकर, मावळते अध्यक्ष सुधीर रिवणकर व लता पुजारी उपस्थित होते.

गोविंद पर्वतकर यांनी मावळते अध्यक्ष तसेच सर्व संचालकांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले, जायंट ग्रुप ही एक सामाजिक संस्था असून, समाजासाठी प्रत्येकाने काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यासाठी हे व्यासपीठ आहे.

या वेळी दीपक डिसौजा, सुदन नाईक तसेच वर्षा नाईक यांची भाषणे झाली. गणपत रायकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली, सुधीर रिवणकर यांनी स्वागत केले. केशव देशपांडे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. किशोर सावळ यांनी आभार मानले. स्नेहा किलीपुट्टी व केशव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT