Kadamba Transport 
गोवा

Kadamba Transport: कदंब कर्मचाऱ्यांना बाप्पा पावले! 30 ड्रायव्हर, कंटक्टर झाले परमनंट

Kadamba Transport: आम्ही महामंडळाला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

कदंब महामंडळात २०१८ साली रोजंदारी तत्त्वावर भरती झालेले १५ बसचालक आणि १५ बसवाहकांना गुरुवारी कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याचे नियुक्तीपत्र महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी दिले.

यावेळी उपाध्यक्ष क्रितेश गावकर देखील उपस्थित होते. २०१८ मधील तुकडीत कामाला रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न चतुर्थीपूर्वी पूर्ण झाल्याने त्यांना 'बाप्पा पावले' अशी चर्चा कदंब महामंडळात सुरू आहे.

नियुक्ती पत्रे मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आभार मानले. आम्ही अनेक वर्षांपासून या दिवसाची वाट पाहात होतो आणि चतुर्थीपूर्वी आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आम्ही महामंडळाला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू, अशा प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Job Creation: रोजगार निर्मितीचा महाविक्रम! 17 कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती, बेरोजगारी दरात 50 टक्क्यांची ऐतिहासिक घट

Thivim Railway Accident: थिवीत रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू, कोकण रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरु; अपघाताचे गूढ कायम?

Goa Rain: हाय सायबा! दिवाळीपर्यंत पाऊस करणार मुक्काम; 2 दिवसांसाठी राज्यात 'Yellow Alert'

Goa Tourism: टॅक्सी, लॉजिंग, सीफूड झाले स्वस्त! GST कमी झाल्याने गोव्यात खिशाला परवडणाऱ्या पैशात करता येणार पर्यटन

Narkasur in Goa: संपूर्ण भारतापेक्षा गोव्याची दिवाळी असते खास! राक्षस वधाने होते पहाट, कुठे पाहाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

SCROLL FOR NEXT