Truck Transport  Dainik Goma
गोवा

Anmod Ghat : कर्नाटकातून बेळगावमार्गे गोव्याकडे येणारी अवजड वाहने जप्त

वाहने रात्रीच्या वेळी या मार्गावरुन जात होती

Rajat Sawant

Anmod Ghat : गोव्याकडे येणारी अवजड वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर खानापूर ते अनमोड मार्गावरून अवजड वाहनांना प्रवास करण्यास मनाई आहे. ही जप्त केलेली वाहने रात्रीच्या वेळी या मार्गावरुन जात होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर ते अनमोड या महामार्गावर रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई आहे.

मात्र मनाई आदेश असतानाही काही अवजड वाहने रात्रीच्या वेळी खानापूर ते अनमोड मार्गावरून गोव्याच्या दिशेने जात होती. ही 20 वाहने जोयडा सर्कल पोलिसांनी जप्त केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT