Shri Lairai Jatra  Dainik Gomantak
गोवा

श्री लईराई देवीची जत्रा अभूतपूर्व उत्साहात

कौलोत्सवास प्रारंभ: पारंपरिक जत्रोत्सवाची सांगता, आठशे नवीन धोंड

दैनिक गोमन्तक

डिचोली: ‘अग्निदिव्य’ आणि हजारो भाविकांच्या साक्षीत शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. शुक्रवारी पहाटे श्री लईराई देवीने ‘अग्निदिव्य’ केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने जत्रेची सांगता झाली. तर आजपासून (शुक्रवारी) कौलोत्सवाला सुरवात झाली असून सोमवारपर्यंत हा कौलोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदा देवीच्या धोंड भक्तगणांमध्ये 800 नवीन धोंडांची भर पडली आहे,अशी माहिती मिळाली आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर पारंपरिक जत्रा साजरी झाल्याने यंदा शिरगाव गावात भक्तांचा महापूर लोटला होता. गुरुवारी सकाळपासून रात्रीपर्यंत पारंपरिक विधी आणि कार्यक्रम झाल्यानंतर श्री लईराई देवीच्या कलशाचे जयघोषात होमकुंड स्थळी आगमन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT