Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: परवान्यांशिवाय म्हादईचे पाणी वळविणे अशक्य

फालेरोंच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute म्हादईचे पाणी वळविण्यासाठीच्या कर्नाटकच्या सुधारीत डीपीआरला केंद्रीय जल बोर्डाची परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात हे काम मार्गी लावताना त्यांना पर्यावरण परिणाम अभ्यास (ईआयए) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अशी माहिती जलशक्ती मंत्री बिस्वेस्वर तुडू यांनी केला आहे. खासदार लुईझिन फालेरो यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविले तर त्याचे विपरीत पर्यावरणीय गोव्यातील पाच तालुक्यावर आणि सहा अभायारण्यावर होणार आहेत. याची मंत्रालयाला जाणीव आहे का? असा प्रश्न फालेरो यांनी विचारला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

म्हादई पाणी लवादाच्या आदेशानुसर कर्नाटकला कळसा प्रकल्पातून 2.18 टीएमसी तर भांदुरा प्रकल्पातून 1.72 टीएमसी पाणी वळविण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती या उत्तरात दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यास रोखलं म्हणून गोळी घातली; अमेरिकेत भारतीय तरुणाचा खून

Nepal Protest: राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, गृहमंत्र्यांच्या घराला लावली आग! नेपाळमध्ये राडा सुरुच; PM ओली सोडणार देश?

Cricketer Retirement: क्रिकेटपटूची तडकाफडकी निवृत्ती! Asia Cup 2025 पूर्वी 'या' खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम

Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT