Yoga Day 2024 : Dainik Gomantak
गोवा

Yoga Day 2024 : पणजीत ‘स्मार्ट सिटी’तर्फे योगदिन

Yoga Day 2024 : कार्यक्रम सकाळी ७ वाजता सुरू झाला. जवळ जवळ एकतास उपस्थितांनी योगा व इतर व्यायाम केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Yoga Day 2024 :

पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडतर्फे योग सेतू येथे एका आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांनी सहभाग नोंदवला. तृप्ती नागवेकर आणि सोनाली कुबल त्यांनी विविध योगासने आणि प्राणायमबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रम सकाळी ७ वाजता सुरू झाला. जवळ जवळ एकतास उपस्थितांनी योगा व इतर व्यायाम केले. सहभागींना खास डिझाइन केलेले इको-फ्रेंडली योगा मॅट्स प्रदान देण्यात आले.

पणजी स्मार्ट सिटीकडून पणजीच्या रहिवाशांचे जीवनमान उंचावणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पायाभूत सुविधांचा वापर करून शहरातील निरोगी राहणीमान आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हे योग सत्र घेण्यात आले, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT