International Yoda Day  Dainik
गोवा

International Yoda Day : निरोगी जीवनासाठी योगा करा : पाटील

International Yoda Day : स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय प्रा. ज्ञानेश्वर पाटील, शैक्षणिक प्रमुख माधव खानोलकर, शिक्षिका ईशा भामईकर, अमिता गावस, साईदत्त नाईक, योगाचार्य सदानंद गावस आदी मान्यवर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

International Yoda Day :

खांडोळा, निरोगी जीवनासाठी योग गरजेचा आहे, त्याचप्रमाणे समाज संघटित राहण्यासाठी समाज मनात एकसूत्रीपणा आला पाहिजे, सामंजस्याने जगणे गरजेचे आहे, असे मत ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केले.

त्यांच्या हस्ते योगसत्राचे इंटरनॅशनल गुरूकुलनमध्ये उद्‌घाटन करण्यात आले. स्वामी ब्रह्मानंद महाविद्यालय प्रा. ज्ञानेश्वर पाटील, शैक्षणिक प्रमुख माधव खानोलकर, शिक्षिका ईशा भामईकर, अमिता गावस, साईदत्त नाईक, योगाचार्य सदानंद गावस आदी मान्यवर उपस्थित होते.

योगाचार्य सदानंद गावस, गौरव मार्दोळकर व माधुरी च्यारी यांनी योगासनाचे सत्र घेतले. सूत्रसंचालन शिक्षिका इंदिरा राणे व आभार स्वेता नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; दामूंच्‍या मनात चाललंय काय?

Aggressive Dogs Ban: क्रूर कुत्र्यांच्‍या मालकांची आता मुळीच गय नाही! राज्‍यपालांच्‍या मंजुरीनंतर 2 विधेयकांचे झाले कायद्यात रुपांतर

भारत-पाकिस्तान आज पुन्हा आमने-सामने; अंतिम सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

'दशावतार'ला गोमंतकीयांची पसंती! CM सावंतांनीही घेतला सिनेमाचा आनंद, म्हणाले,"गोवा आणि कोकणाच्या संस्कृतीत..."

SCROLL FOR NEXT