Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : सांतिनेज येथील श्री वाटारेश्‍‍वर देवाच्‍या पहिल्‍या मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व संध्‍याकाळी भजन.

पणजी : गोवा वनविकास महामंडळातर्फे काजू महोत्सव. स्थळ : दयानंद बांदोडकर मैदान दर्यासंगम कांपाल. वेळ : दुपारी ३ वाजता.

पणजी : दिवंगत कोकणी साहित्यिक, पत्रकार संजीव वेरेकर यांच्‍या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ ‘संजीव उगडास’. स्थळ : इन्‍स्‍टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह. वेळ : सायंकाळी ४.३० वाजता.

नेरूल : श्री सटी देवस्थानच्‍या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधी व रात्री ‘तेलुय गेले तुपूय गेले’ नाट्यप्रयोग. वेळ : रात्री ९ वाजता.

मडगाव : महिला मंडळातर्फे आयुर्वेदिक शिबिर. स्थळ : मंडळ कार्यालय. वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत.

फोंडा : चिन्मय मिशन केंद्रातर्फे बालसंस्कार शिबिर. स्थळ : चिन्मय आराधना आश्रम खडपाबांध. वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत.

खोर्ली-म्हापसा : मुलांसाठी ‘पेपर ओ पेपर’ कार्यशाळा. स्थळ : पेपर क्लब गोवा. वेळ : सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत.

माशेल : शिगमोत्सवनिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी व रात्री ‘प्रेम करा रे प्रेम करा’ नाट्यप्रयोग. वेळ : रात्री ९ वाजता.

माशेल : बालभवन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर. वेळ : दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

साखळी : भाजप आरोग्य विभागाद्वारे आरोग्य तपासणी शिबिर. स्थळ : रवींद्र भवन. वेळ : सकाळी ९.३० वाजता.

साखळी : बालनाट्य शिबिर. स्थळ : खेडेकर सभागृह. वेळ : दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

सांगे : बालभवन केंद्रातर्फे उन्हाळी शिबिर. स्थळ : सरकारी प्राथमिक विद्यालय. वेळ : दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.

वास्‍को : विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा. : स्‍थळ : बायणा रवींद्र भवन. वेळ : सकाळी १० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT