Lord Ram statue Dainik Gomantak
गोवा

Tallest Ram statue in Goa India: गोव्यात उभारला जातोय देशातील सर्वात उंच श्रीरामाचा पुतळा; 28 नोव्हेंबरला PM मोदी करणार अनावरण

Lord Ram statue Goa: काणकोण - गोवा येथील श्री गोकर्ण पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमास पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

काणकोण: पर्तगाळी-काणकोण येथील श्री गोकर्ण पर्तगाळी मठाच्या ५५० व्या वर्धापनदिन कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत.

मठाच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत भरगच्च धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून देशातील सर्वांत उंच धातूच्या श्रीराम पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी मठाला भेट देऊन मठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ वडेर स्वामीजींशी वार्तालाप केला.

सध्या भगवान श्रीरामांचा पुतळा उभारण्याचे काम मठ परिसरात युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचप्रमाणे वर्धापनदिनाचे औचित्य साधून मठाचा जीर्णोद्धार तसेच अन्य विकासकामांवर शेवटचा हात अतिमहनीय फिरविण्यात येत आहे व्यक्तींच्या आगमनानिमित्त मठ परिसरात हेलीपॅडही उभारण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT