Body Building Championship 2023 Google Image
गोवा

शरीरसौष्ठव राष्ट्रीय निवड चाचणीत गोव्यातर्फे सहा खेळाडूंचा समावेश

आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते होणार स्पर्धेचे उदघाटन

दैनिक गोमन्तक डिजिटल

भारतीय बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेला नावेलीच्या मनोहर पर्रीकर स्टेडियममध्ये प्रारंभ झाला. या निवड चाचणी प्रक्रियेत भारतभरातील सुमारे 300 बॉडी बिल्डर्स सहभागी झाले असून गोव्यातील 6 बॉडी बिल्डर्स सहभागी झाले आहेत.

उद्या 4 जून रोजी या चाचणी स्पर्धेतून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारताचे संघ निवडले जातील. हे बॉडी बिल्डर्स संघ खालील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. मुख्य निवड चाचणी स्पर्धेचे उदघाटन मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते होणार आहे.

आज सकाळपासुन जवळ जवळ 200 खेळाडूंनी सरावाला सुरवात केली. 5 ते 9 जुलै दरम्यान नेपाळ मधील 13वी दक्षिण आशियाई फिजिक बॉडीबिल्डिंग, 6 ते 12 नोव्हेंबर सेउल येथे चौथी जागतिक बॉडिबिल्डिंग स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय शरीरसौष्ठव संघ भाग घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT