डिचोलीत स्वातंत्र्याचा जयजयकार Dainik Gomantak
गोवा

Independence Day: डिचोलीत स्वातंत्र्याचा जयजयकार; मान्यवरांचा सत्कार

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विविध खात्यांचा युवा गोमंतक दलातर्फे सन्मान

दैनिक गोमन्तक

डिचोली: विविध कार्यक्रमांनिशी डिचोलीत(Bicholim) भारताचा (India) अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा करण्यात आला. येथील शासकीय पातळीवरील कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून मयेचे आमदार प्रवीण झांट्ये हे उपस्थित होते. त्यांनी ध्वजारोहण केल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मानवंदना स्वीकारली. येथील शासकीय इमारत संकुलाजवळ आयोजित कार्य क्रमास उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, संयुक्त मामलेदार श्रीपाद माजिक आणि गटविकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर उपस्थित होते. यावेळी आमदार श्री. झांट्ये यांनी आपले विचार मांडले.

विविध खात्यांचा सन्मान या सोहळ्यात युवा गोमंतक दलातर्फे

प्रवीणजय पंडित (मामलेदार), श्रीपाद गावस (अग्निशमन दल अधिकारी), प्रसाद पाळणी (पोलिस दल)., पुतुलो गाड (वाहतूक पोलिस) आणि आरोग्य खाते यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या महिन्यात आलेल्या पूर काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या

आनंद नारुलकर, प्रमेय सुर्लकर आणि सिध्देश चोपडेकर या तलाठ्यांचा मामलेदार कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. आशा गाड यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. महादेव परब दत्तात्रय परब यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT