Goa Petrol Diesel Price Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ गोव्यातील इंधनाच्या किमतीवर परिणाम?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशांतर्गत तेल विपणन कंपन्यांनीही दरात बदल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आज पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ब्रेंट क्रूड $ 3.90 (4.12 टक्के) प्रति बॅरल $ 98.57 वर पोहोचले आहे. WTI $ 4.44 (5.04 टक्के) वाढीसह $ 92.61 प्रति बॅरलवर विकत आहे.

(Increase in crude oil price in international market impact on fuel price in Goa)

इथे सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. इथे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत. गोव्यात पेट्रोल 97.90 तर डिझेल 90.44 रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.11

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT