Foot Path  Dainik Gomantak
गोवा

फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबांमुळे मडगाव वासीयांची गैरसोय

अनेक स्थलांतरित कुटुंबांनी फूटपाथलाच आपले घर बनवले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: विविध राज्यातून गोव्यात कामासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे मडगाव मधील रस्त्यांवर वास्तव्य करतात. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या फूटपाथवर तसेच शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला स्थलांतरित लोक आपल्या कुटुंबांसमवेत राहताना दिसतात. (Margao News)

अनेक स्थलांतरित कुटुंबांनी फूटपाथलाच आपले घर बनवले आहे. स्वयंपाक करणे, झोपणे आदि क्रिया ते उघड्यावरच करतात. परिणामी फूटपाथवर चालणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहे. या कुटुंबातील (Family) लहान मुले खेळाच्या निमित्ताने रस्त्यावर (Road) धावतात. यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो तसेच वाहन चलकांना देखील त्रास सहन करावा लागतो.

आम्ही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमधून स्थलांतर झालेल्या लोकांना रस्त्याच्या कडेला वावरताना आणि आक्रमकपणे रस्त्यावरून जाणाऱ्यांचा पाठलाग करून भीक मागताना पाहतो. आयनॉक्स सिनेमाजवळील काही फूटपाथ मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांसारखे दिसू लागले आहेत. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT