IT Raids In Goa Dainik Gomantak
गोवा

IT Raids In Goa: गोव्यात दोन दिवस आयकर अधिकाऱ्यांचे छापासत्र; हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरंट्स टार्गेटवर

या कारवाईत दस्तावेजासह रोख रक्कम आणि विदेशी चलन जप्त करण्यात आलीय असे समजतेय.

Pramod Yadav

IT Raids In Goa: गोव्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवशी आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले, किनारी भागातील हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरंट्स टार्गेटवर होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी एका बड्या कंपनीच्या पाच ते सात आस्थापनांवर एकाचवेळी धाडी टाकल्या.

किनारी भागातील आस्थापनांचे मालक आयकर चुकवत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यातूनच या धाडी टाकण्यात आल्या.

आयकर विभागाने सोमवारी एक पासून उत्तर गोव्यातील पेडणे आणि बार्देश तालुक्यासह दक्षिण गोव्यातील काही प्रसिद्ध पब, रेस्टॉरंटवर धाडी टाकल्या. विभागाने आश्वे, शिवोली तसेच, वागातोर परिसरातील विदेशी नागरिकाच्या मालकीच्या रेस्टॉरंटवर आयकर विभागाने छापा मारला.

तसेच, दक्षिण गोव्यात आयकर अधिकाऱ्यांनी गोव्यातील बेताळभाटी आणि कोलवा येथील रेस्टॉरंटवरही छापा मारला.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत दस्तावेजासह रोख रक्कम आणि विदेशी चलन जप्त करण्यात आलीय असे समजतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT