Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: दलाली संपता संपेना; पोलिस, पंचायत हतबल

मायकल लोबो-रोहन खंवटे यांच्यात पुन्हा बेबनाव

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर गोव्यातील किनारपट्टीला लागलेली संघटित दलाली आणि भिकाऱ्यांची कीड वाढतच चालली आहे. त्यासाठी केवळ पोलिस कारणीभूत नसून संपूर्ण शासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याची गंभीर टीका आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

अशा गुन्हेगारांकरता मोठ्या दंडाची मागणी त्यांनी केली आहे. या विषयावरून पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि आमदार मायकल लोबो यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय फोफावला असून वेश्या व्यवसाय आणि दलाली सुरूच आहे. याला पोलिस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप पर्यटनमंत्री खंवटे यांनी केला होता.

कायदेही थिटे

पोलिस संबंधित गुन्हेगारांना अटक करून न्यायालयासमोर उभे करतात. मात्र, न्यायालय त्यांना संध्याकाळी जामीन मंजूर करते आणि परत हे सर्व गुन्हेगार आपापल्या ठिकाणी पोहोचतात.

हे सर्व थांबवण्यासाठी पर्यटन खात्याने मोठ्या दंडाची तरतूद करायला हवी, जेणेकरून अशा गैरव्यवहारांवर कडक निर्बंध येतील, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Service: कदंब बसप्रवास आता स्वस्त! स्मार्ट कार्डधारकांना 20 टक्के, नियमित प्रवाशांना 30 टक्के सवलत

EPFO WhatsApp Service: आता 'व्हॉट्सअ‍ॅप'वरच मिळणार PF खात्याचा संपूर्ण हिशेब! जुनी बंद पडलेली खातीही होणार ऑटो-सेटल, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

Sexual Assault Case: गुन्हे शाखेच्या कार्यालयात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पोलिस निरीक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई

ST Reservation: एसटी आरक्षणाचा पेच सुटणार? गोवा सरकार 2013 च्या अधिसूचनेचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार

VIDEO: बापरे, हे तर पैशांचं घबाड! जमिनीखाली पुरलेल्या तीन ड्रममधून तब्बल 3 कोटी 20 लाखांची रोकड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT