Goa Corona Report Dainik Gomantak
गोवा

कोरोना रुग्णसंख्येत घट मात्र 24 तासात 7 जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णसंख्येचा दर हळूहळू कमी होत आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update : गोव्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patient) उच्चांक गाठत गोवेकरांच्या भीतीत भर घातली होती. पण आता हळूहळू ही संख्या कमी होताना दिसत आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत आहे, मात्र मृतांच्या (Corona Death) संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज एकूण 826 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

कोविडने गेल्या 24 तासात आणखी 7 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या 3682 वर पोहोचली आहे. कोरोना रुग्णसंख्येचा दर देखील हळूहळू कमी होत आहे. सध्या राज्याचा पॉजिटीव्हिटी दर हा 28.77% इतका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT