children vaccination Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 79.17% मुलांचे लसीकरण पूर्ण

गोव्यात आजपर्यंत 25,16,303 लसीचे डोस देण्यात आले आहेत

दैनिक गोमन्तक

गोव्यात पहिल्या डोससह 15 ते 18 वयोगटातील मुलांपैकी 79.17% मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या वयोगटातील 74,000 मुलांपैकी 58,583 मुलांचे लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. सुमारे 1,24,362 जणांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

ज्यात फ्रंटलाइन आणि हेल्थकेअर कर्मचार्‍यांचा समावेश आहे आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या सुमारे 17,654 म्हणजेच 14.20 % लोकांना डोस मिळाला आहे. गोव्यात प्रौढ लोकसंख्येपैकी 98.14% म्हणजे 11,44,321 लोकांना लसीच्या दोन्ही डोससह पूर्णपणे लसीकरण झाले आहे. गोव्यात (goa) आजपर्यंत 25,16,303 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT