Bicholim News Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: डिचोलीत विहिरीत पडला बैल; अग्निशमन दलाने बोलावले जेसीबी मशिन...

मोठ्या कसरतीनंतर बैलाला बाहेर काढण्यात यश

गोमंतक ऑनलाईन टीम

Bicholim News: डिचोली तालुक्यातील साष्टीवाडो बोर्डे वाठार येथे विहीरीत बैल पडल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या बैलाला जीवदान दिले आहे.

मुख्य रस्त्याला लागून असलेल्या विहीरीत हा बैल पडला. ही विहीर खोल तसेच अरूंद आहे. त्यामुळे बैलाला विहीरबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला खूप कसरत करावी लागली. अखेर जेसीबी यंत्राच्या सहाय्याने बैलाला सुखरूप विहरीबाहेर काढण्यात जवानांना यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची तयारी; 'अटल' नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

अग्रलेख: ‘गोंय गोंयकारांचे उरूंक ना’ हेसुद्धा दिल्लीवाल्या हिंदीत सांगावे लागेल! सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना..

Chimbel Unity Mall: चिंबल युनिटी मॉलसंदर्भात गोंधळ! सरकारी पक्षाने याचिकाकर्त्यांना पकडले पेचात; बांधकाम स्थगितीवर २ जानेवारीस निकाल

New Year Celebration: नववर्षासाठी गोव्यात ‘तगडा’ बंदोबस्त! 100 पेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी, 700 IRB जवान तैनात

Tuyem Pernem: ..आनंदाची बातमी द्यायला चालले आणि गमावला जीव! तुये-पेडणेतील दुःखद घटना; गुरांना वाचवण्याचा नादात अपघाती मृत्‍यू

SCROLL FOR NEXT