Margao Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेने सोपो ठेकेदाराला दिलेली बेकायदेशीर : शॅडो कौन्सिल

सार्वजनिक तिजोरीवर डल्ला असल्याने या प्रकरणात पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेने सोपो ठेकेदाराला दिलेली 32 लाखांची सवलत बेकायदेशीर असल्याचा दावा करून शॅडो कौन्सिलने त्या प्रकरणात पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून केला आहे. सार्वजनिक तिजोरीवर डल्ला असल्याने या प्रकरणात पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

साव्हियो कुतिन्हो यांनी त्यांना माहिती हक्क कायद्याखाली मिळालेल्या माहितीच्या आधारावर मागणी करताना सदर ठेकेदार हा पालिकेचा थकबाकीदार असताना त्याला अशी सवलत कशी दिली जाऊ शकते, असा मुद्दाही उपस्थित केला आहे.

त्यांच्या दाव्याप्रमाणे असे असताना त्याला केवळ बत्तीस लाखांची सवलतच दिली गेली नाही तर नाममात्र पाच टक्के वाढ करून ठेका मुदतवाढ दिली गेली. नियमानुसार ही वाढ पंचवीस टक्के हवी व म्हणून संगनमताने पालिकेच्या तिजोरीवर टाकलेला तो डल्ला ठरतो, अशी टीका केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT