Illegal liquor seized Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Station : मडगाव रेल्वेस्थानकावर बेकायदेशीर दारू जप्त

Margao Railway Station : नंतर त्या युवकाच्या बॅगची तपासणी त्यांनी केली असता त्या बॅगमध्ये गोवा बनावटीच्या ३८ विविध ब्रॅण्डच्या दारूच्या बाटल्या त्यांना आढळून आल्याची माहिती मडगाव आरपीएफचे प्रमुख अधिकारी विनोद मिश्रा यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Railway Station :

फातोर्डा, मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर बेकायदेशीरपणे गोवा बनावटीचा मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी आरपीएफ पोलिसांनी मूळ कर्नाटक येथील अशोक नामक युवकाला अटक करून त्याच्याकडून दारूच्या ३८ बाटल्या जप्त केल्या.

सोमवार, ११ रोजी सकाळी १० वा.च्या दरम्यान आरपीएफचे दोन हेडकॉन्स्टेबल प्रवेश कुमार व पाजी पवार हे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गस्त घालत असताना एक युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे त्यांच्या दिसून आले.

नंतर त्या युवकाच्या बॅगची तपासणी त्यांनी केली असता त्या बॅगमध्ये गोवा बनावटीच्या ३८ विविध ब्रॅण्डच्या दारूच्या बाटल्या त्यांना आढळून आल्याची माहिती मडगाव आरपीएफचे प्रमुख अधिकारी विनोद मिश्रा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT