Goa Made Illegal Liquor Seized 
गोवा

Goa Made Illegal Liquor Seized: गोव्यातून अवैध पद्धतीने वाहतूक केले जाणारे 25 लाखांचे मद्य बेळगावमध्ये जप्त

मशरूमच्या बिया वाहतूक करत असल्याचे सांगून अवैध पद्धतीने मद्य वाहतूक केली जात होती.

Pramod Yadav

Goa Made Illegal Liquor Seized: गोव्यातून अवैध पद्धतीने मद्य वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्क पथकाने शुक्रवारी बेळगाव येथे पकडला. पथकाने 25 लाख किमतीचे 600 मद्याचे बॉक्स जप्त केले आहेत.

मशरूमच्या बिया वाहतूक करत असल्याचे सांगून अवैध पद्धतीने मद्य वाहतूक केली जात होती.

पथकाने या प्रकरणी कुतुबुद्दीन (यरगट्टी) आणि रहमानसाब (बागलकोट) असे दोन आरोपींना अटक केली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नुकतेच एकूण पाच गुन्हे उघडकीस आणून दोन कोटी रुपयांची अवैध दारू आणि वाहने जप्त केली.

शुल्क पथकाने बेळगाव येथे जप्त केलेल्या मद्यसाठ्यात रॉयल ब्लू व्हिस्कीसह विविध प्रकारची अवैध दारु आढळून आली आहे. गोव्यात असा कोणताही व्हिस्की ब्रँड तयार होत नाही, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, डुप्लिकेट व्हिस्की ब्रँडची निर्मिती करणाऱ्या आरोपींना गोव्यात जाऊन तपास करून पकडण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT