Anjuna beach Dainik Gomantak
गोवा

हणजुण समुद्रकिनाऱ्यालगतची बेकायदा अतिक्रमणे हटवली

पर्यटन महामंडळाकडून कारवाईचा दणका

दैनिक गोमन्तक

गेले काही दिवस हणजुण समुद्रकिनाऱ्यालगत बेकायदा अतिक्रमणे वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. याची पर्यटन महामंडळाने दखल घेत आज शुक्रवार दि. 26 ऑगस्ट सकाळी 10 च्या दरम्यान कारवाईचा धडाका लावला व अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी बेकायदा उभारलेल्या झोपड्या व तत्सम बांधकामे पाडण्यात आली.

(Illegal encroachment constructions along anjuna beach removed by Tourism Corporation)

अतिक्रमणे हटवण्याची कारवाई पर्यटन महामंडळाकडून करण्यात आली असून यात महामंडळाने हॉटेल, स्टॉल यांच्याद्वारे परस्पर उभा केलेली बांधकामे आणि झोपडीवजा बांधकामे दमीनदोस्त करण्यात. या कारवाई वेळी गोवा पर्यटन महामंडळाचे पदाधिकारी, तसेच ज्यांची बांधकामे पाडण्यात येत होती. अशा गाळे मालकांनी ही उपस्थिती लावली होती. कारवाई सुरु असताना स्थानिकांनी कारवाईच्या ठिकाणी एकच गर्दी केली होती.

Goa Tourism : गोवा सरकारचा पर्यटन क्षेत्राच्‍या विकासावर भर!

गोवा पर्यटन मंडळाच्या उच्चधिकार समितीची पहिली बैठक आज पणजीतील पर्यटन भवानात झाली. पर्यटन क्षेत्रात गोवा अग्रेसर राज्य करण्याच्या दृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. पर्यटनाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) यांच्याकडून चांगल्या सुविधा मिळाल्यास त्याचा थेट फायदा राज्याला होऊ शकतो, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT