Illegal Bike Racing Dainik Gomantak
गोवा

Illegal Bike Racing : नुवेमधील अवैध बाईक रेसिंगला पोलिसांचा इंगा! दोघा संशयितांना अटक

नुवेमध्ये अवैध बाईक रेसिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Illegal Bike Racing : नुवेमध्ये अवैध बाईक रेसिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामुळे अनेकांनी या प्रकाराला परवानगी कुणी दिली याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी आदर्श गोडकर (22, दवर्ली) आणि अरफाझ शेख (22, केपे) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

(याबाबतचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

खरी कुजबुज: गणपती कोणाला पावणार?

Iran Missile Attack: अमेरिकन सैनिकांवरील हल्ल्यात चीनचा हात? गुप्तचर सॅटेलाईट फोटोंचा नवा खुलासा, ट्रम्प सरकारची वाढली डोकेदुखी

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

SCROLL FOR NEXT