IIT Goa Vacancy 
गोवा

IIT Goa Vacancy: आयआयटी गोवामध्ये दहा जागांसाठी भरती, ऑनलाईन करा अर्ज

आयआयटी गोवामध्ये दहा जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Pramod Yadav

IIT Goa Vacancy: आयआयटी गोवामध्ये दहा जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तांत्रिक अधिकरी (केंद्रीय सुविधा), तांत्रिक अधीक्षक (पदार्थ अभियांत्रिकी आणि रासायनिक अभियांत्रिकी), अधीक्षक (नर्सिंग), अधीक्षक आणि तंत्रिक सहाय्यक (यांत्रिकी अभियांत्रिकी) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

1) तांत्रिक अधिकरी (केंद्रीय सुविधा) - एक जागा (खुला गट) - वेतन श्रेणी १०

2) तांत्रिक अधीक्षक (पदार्थ अभियांत्रिकी आणि रासायनिक अभियांत्रिकी) (एक जागा) - वेतन श्रेणी ६

3) अधीक्षक (नर्सिंग - दोन जागा (खुला गट) - वेतन श्रेणी ६

4) अधीक्षक - पाच जागा (०३ खुला गट, ०१ ओबीसी आणि ०१ ईडब्ल्यूएस) - वेतन श्रेणी ६

5) तंत्रिक सहाय्यक (यांत्रिकी अभियांत्रिकी) - एक जागा (खुला गट) - वेतन श्रेणी ४

वेतन श्रेणी 10 साठी वयोमर्यादा 42 आहे. तर वेतन श्रेणी 6 साठी 34 आणि वेतन श्रेणी 4 साठी 27 वयोमर्यादा आहे.

सर्व पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. आयआयटी गोवाच्या (iitgoa) संकेतस्थळावर पात्र उमेदवारांना सविस्तर जाहीरात पाहता येईल तसेच नोंदणी करुन पदासाठी अर्ज करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT