Idol Found In River at Sancoale Dainik Gomantak
गोवा

Idol Found In River : सांकवाळ येथे सापडली विजयादुर्गेची मूर्ती

काही वर्षांपूर्वीही एक देवीची मूर्ती या परिसरात सापडली होती

दैनिक गोमन्तक डिजिटल

सांकवाळ येथील फ्रंटीयर पीस ऑफ सांकवाळ या परिसरात झुआरी नदीमध्ये श्री विजयादुर्गा देवीची मूर्ती सोमवारी (ता.22) सकाळी मासे पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाला सापडली. सुकतीच्या वेळी मूर्तीवर तरुणाचे लक्ष गेले. त्याने ती तशीच उचलून आणून जवळच असलेल्या एका घरामध्ये ठेवली आहे. सध्या या परिसरात लोक तिसऱ्या, कालवा किंवा शिनाण्यों रापणीसाठी ओहोटीच्या वेळी समुद्रात जातात.

अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी एक देवीची मूर्ती या परिसरात सापडली होती. नंतर ती पुराभिलेख संचालनालयामध्ये ठेवण्यात आली होती. सांकवाळ म्हणजे शंखवाळ असून या परिसराला देवीदेवतांचा धार्मिक पदस्पर्श असून याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे समुद्रातून सापडलेली श्री विजयादुर्गा देवीची मूर्ती आहे.

या परिसरात ही देवीची मूर्ती सापडणे म्हणजे येथे धार्मिक पार्श्वभूमी आहे. या देवदेवतांचा पदस्पर्श या पावन भूमीला व्हावा तसेच या देवीची मूर्ती याच ठिकाणी स्थापन व्हावी, अशी इच्छा आहे.

तुळशीदास नाईक, पंच, सांकवाळ पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT