Blast | File Photo Dainik Gomantak
गोवा

Blast In Goa: मोठी बातमी! गोव्यातील स्फोटकांच्या गोदामात भीषण स्फोट Watch Video

Gun Powder Blast In Goa: स्फोट नेमका कसा झाला? यात काही जीवितहानी झालीय की नाही? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pramod Yadav

वेर्णा: दक्षिण गोव्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बेतुल नाकेरी येथील स्फोटकांच्या गोदामात भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. स्फोट झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन बंब आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गुरुवारी (२० मार्च) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेर्णामधील एका कंपनीचे गोदाम बेतुल नाकेरी येथे आहे. रात्री अकराच्या सुमारास या गोदामात मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे व्हिडिओ समोर आले असून, आगीचे आणि धुराचे प्रचंड लोळ व्हिडिओत दिसत आहेत.

स्फोट नेमका कसा झाला? यात काही जीवितहानी झालीय की नाही? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, अग्निशामक दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मिळतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT