Rain Water Harvesting Dainik Gomantak
गोवा

Rain Water Harvesting: रेन वॉटर हार्वेस्‍टिंगसाठी घरांना मिळेल अनुदान

गोवा सरकारने गेल्या महिन्यात ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग धोरण 2022’ अधिसूचित केले असून त्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

Rain Water Harvesting: गोवा सरकारने गेल्या महिन्यात ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग धोरण 2022’ अधिसूचित केले असून त्यासाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. धोरणांतर्गत पावसाचे पाणी साठविणे, भूजलाचे पुनर्भरण करणे आणि जल व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यात स्पष्ट केले आहे.

धोरणानुसार दोन हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळावरील निवासी संकुलांसाठी ते अनिवार्य आहे.

दीड हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावरील व्यावसायिक संकुल आणि दहा हजार चौरस मीटर आणि जास्त क्षेत्रफळावरील औद्योगिक युनिट्स, तसेच सर्व सरकारी इमारती आणि सरकारी शाळा व महाविद्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग हाती घेणे आवश्‍यक आहे.

वैयक्तिक कुटुंबांसाठी किंवा निवासी

  • घरांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम समाविष्ट करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 50 टक्केपर्यंत अनुदान किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते दिले जाईल.

  • निवासी संकुले, इमारती, खासगी गृहनिर्माण संस्था, खासगी शाळा, महाविद्यालय यांच्यासाठी खर्चाच्या 50 टक्केपर्यंत किंवा पाच लाख रुपये, यापैकी जे कमी असेल ते प्रदान केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New York Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पुन्हा गोळीबार; NBA चॅम्पियनशिपच्या जल्लोषादरम्यान गोंधळ, संशयित ताब्यात VIDEO

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

SCROLL FOR NEXT