Goa Monsoon Canava
गोवा

Goa Weather Update: साखळी, फोंड्यासह सांगेला पावसाच्या जोरदार सरी

Goa Monsoon: हवामान खात्याने पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील विविध भागांत अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. गेल्या २४ तासांत सरासरी दीड इंच पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

सर्वाधिक पाऊस साखळी तसेच फोंडा व सांगे या भागात पडला. हवामान खात्याने पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. गेल्या २४ तासांत साखळीत (६७.२ मिमी), फोंडा (४८), केपे (४४.४ ), पेडणे (३८.४), काणकोण (३७.८), मडगाव (२४), वाळपई (२३.७), पणजी (२२.९), जुने गोवे (२१.७), दाबोळी (१४.६),मुरगाव(१४.६) पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

Goa Today's News Live: मोठी बातमी! गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

SCROLL FOR NEXT