tarun tejpal.jpg 
गोवा

तरुण तेजपाल यांच्या याचिकेवरील सुनावणी 29 जुलै पर्यंत तहकूब

दैनिक गोमन्तक

पणजी : तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांच्या निर्दोषत्वाला आव्हान दिलेल्या याचिकेवरील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या (High court of mumbai) गोवा खंडपीठाने 29 जुलैपर्यंत तहकूब केली. म्हापसा (Mapusa) येथील सत्र न्यायालयाने (Sessions Court) तरुण तेजपाल यांना त्यांच्या कार्यालयातील महिला सहकाऱ्यावरील लैंगिक अत्याचार (sexual harassment) प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती, त्याला  सरकारतर्फे आव्हान देण्यात आले आहे. (Hearing on Tarun Tejpals petition adjourned till July 29)

तेजपाल यांच्या वतीने आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल (kapil sibal) यांनी बाजू मांडताना सांगितले की सरकारने (government) आव्हान दिलेल्या याचिकेतील केलेली दुरुस्ती त्याची माहिती तसेच इतर दस्तावेज दिलेला नाही त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती गोवा खंडपीठाला केली.यावेळी सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगा यांनी बाजू मांडताना सांगितले की याचिकेत दुरुस्ती केलेल्याची माहिती एका आठवड्यात तेजपाल यांच्या वकिलांना दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT