Goa Highcourt  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification: आमदार अपात्रतेच्या याचिकेवर 6 फेब्रुवारीला सुनावणी

अपात्रतेच्या याचिकेवर 90 दिवसांत निर्णय घेण्याची प्रक्रिया करावी

गोमन्तक डिजिटल टीम

(MLA Disqualification) काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी 13 नोव्हेंबर रोजी स्पीकरसमोर अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

"काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया ही संविधानाच्या आधारे झाले असल्याचे विधान सभापती रमेश तवडकर यांनी करून अपात्रता याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी निवाडा जाहीर केला आहे. त्यासाठी अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा नैतिक अधिकार गमावला असून त्यांनी राजीनामा द्यावा", अशी मागणी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली होती.

दरम्यान दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार असून त्या 8 पक्षांतरित आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवर 90 दिवसांत निर्णय घेण्याची प्रक्रिया करावी अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Children Health: गोव्यात सर्दी-खोकला-तापाच्या विषाणूजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव! लहान मुलांमध्ये प्रमाण लक्षणीय; गोमेकॉत रोज 12 रुग्ण दाखल

Goa Politics: गिरीश चोडणकरांच्या पोस्टवर उत्तराखंड पोलिसांचा डोळा! कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा; पोस्ट हटविण्याची 'एक्स'कडे मागणी

Goa Ganesh Immersion: गणेश विसर्जनासाठी गोव्यात 47 ठिकाणी जीवरक्षक तैनात! 35 समुद्रकिनारे आणि 12 अंतर्गत विसर्जनस्थळी विशेष सुरक्षा व्यवस्था

Indian Ship Attack: अरबी समुद्रात भारतीय जहाजावर भीषण हल्ला! 13 भारतीयांची सुटका, 1 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालय आक्रमक

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

SCROLL FOR NEXT