Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panjim Police Station: पोलिस स्थानक हल्लाप्रकरणी 5 जानेवारीला सुनावणी

Panjim Police Station: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा कथित सहभाग असलेल्या पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी राजकारण्यांविरोधातील खटले हाताळणारे खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत तहकूब केली.

दैनिक गोमन्तक

Panjim Police Station: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा कथित सहभाग असलेल्या पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणाची सुनावणी राजकारण्यांविरोधातील खटले हाताळणारे खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी 5 जानेवारी 2024 पर्यंत तहकूब केली.

बुधवारी (ता.१३) या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले पणजीचे तत्कालीन निरीक्षक आणि सध्याचे उपअधीक्षक सुदेश नाईक यांची उलट तपासणी सुुरूच राहिली. रायन गुदिन्हो या आरोपीला अटक करण्यास पणजी पोलिस गेले होते

पण तो घरी सापडला नाही. त्यानंतर बाबूश आणि त्यांच्या समर्थकांनी पणजी पोलिस स्थानकावर हल्ला केला, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दरम्यान, मोन्सेरात यांचा सहभाग असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाची सुनावणीही बुधवारी पार पडली. यावेळी वासू सावंत या साक्षीदाराची सरतपासणी सरकारी वकिलांनी नोंदवून घेतली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जानेवारी रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

SCROLL FOR NEXT