Bail granted  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : ‘त्या’ बँक अधिकाऱ्याच्या जामिनावर 9 रोजी सुनावणी

महिलेने केलेला आरोप खोटा असल्याचा संशयिताचा दावा

दैनिक गोमन्तक डिजिटल

एका राष्ट्रीयीकृत बँकेत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पणजी पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित बँक अधिकाऱ्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या या जामीन अर्जावरील सुनावणी आता 9 मे रोजी ठेवण्यात आली आहे.

पणजी पोलिसांनी त्याला काल चौकशीवेळी चांगलेच धारेवर धरल्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. तक्रारदार महिलेने केलेला आरोप खोटा असल्याचा दावा संशयिताने केला आहे. संशयित हा राष्ट्रीयीकृत बँकेत क्षेत्रीय सरव्यवस्थापक असून कामानिमित्ताने तो तक्रारदार महिलेशी जाणूनबुजून स्पर्श करत होता.

महिलेने त्याला त्याची जाणीव देऊनही त्याचे हे प्रकरण अधिक वाढल्याने अखेर तिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिस अटक करतील या भीतीने अटकपूर्व जामीन अर्ज करून त्याने पोलिसांसमोर चौकशीस आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT