Stray Cattel Daink Gomantak
गोवा

Harmal Region Goa: भटक्या गुरांमुळे अपघातात वाढ, वाहनचालक हैराण; हरमलमध्ये संताप

Harmal accidents due to stray cattle: हरमल गणेशोत्सव सभागृह, बँक ऑफ इंडिया, पालये भोम तसेच तिठा भागात भटक्या गुरांचा उपद्रव अधिक आहे. अनेकदा हॉर्न वाजवूनही गुरे रस्त्यावरून हटत नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल, प्रमुख रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या भटक्या गुरांमुळे वाहनचालक संतप्त बनले आहेत. या गुरांमुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग उद्‍भवतात. या गुरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हरमल गणेशोत्सव सभागृह, बँक ऑफ इंडिया, पालये भोम तसेच तिठा भागात भटक्या गुरांचा उपद्रव अधिक आहे. अनेकदा हॉर्न वाजवूनही गुरे रस्त्यावरून हटत नाहीत.

पंचायतीने सिकेरी गोशाळेशी करार केला असल्याचे सांगण्यात येत असले तरी भटक्या गुरांची संख्या कमी होताना दिसत नाही,

गुरांची शिंगे रंगवा

अनेकदा रात्रीच्या वेळी भटक्या गुरांचा कळप रस्त्यावर ठाण मांडून असतात. अनेकदा ही गुरे दिसून येत नाहीत, त्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे पंचायतीने या गुरांच्या शिंगांना रात्रीच्या वेळेत चकाकणारे (फ्लोरेसंट) रंग लावावे, जेणेकरून अपघात कमी होण्यास मदत होईल, असे वाहनचालक टोनी डिमेलो यांनी सांगितले.

गुरांच्या मालकांसाठी योजना राबवा ः

पंचायतीने पंचायत क्षेत्रातील गुरांच्या मालकांसाठी खास योजना राबवावी. गुरांचे खाद्य तसेच देखभाल खर्च गुरांच्या मालकांना द्यावा, जेणे करून भटक्या गुरांची समस्या कमी होण्यास मदत होईल, असे विष्णू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT