Gudi Padawa  Dainik Gomantak
गोवा

Gudi Padawa 2023: सगल्यांक पाडव्याचीं परबीं! मुख्यमंत्री सावंतासह दिग्गज नेत्यानी दिल्या मराठी नवर्षाच्या शुभेच्छा

मराठी नववर्ष प्रारंभ अर्थात गुढी पाडव्यानिमित्त राजकिय नेत्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Puja Bonkile

Gudi Padawa 2023: गुडीपाडव्यापासून हिंदू नव वर्षाची सुरुवात होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. 

या वर्षी 22 मार्च 2023 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केले जाते. पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि  शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केले जाते.

तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यानी दिल्या मराठी नवर्षाच्या शुभेच्छा सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या आङेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांवत यांनी समेस्त गोंयकारांक असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समृद्धीच्या संकल्पाला कर्तृत्वाची साथ हवी॥ विकास अन् विश्वासाची उंच उभारू गुढी नवी॥ #गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...' असे लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी देखील फोटो शेअर करत ट्विटरवर गढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Modi

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur: ..हा अपघाती मृत्यू नाही, घातपाताचा प्रकार! कारापूर प्रकरणी निघणार 'मशाल मोर्चा'; काय आहे प्रकरण Watch Video

Omkar Elephant: कवाथे-केळी फस्त, वाहनांची तोडफोड! 'ओंकार'चा धुमाकूळ; नागरिकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा Video

Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

Goa Politics: खरी कुजबुज; मनोजचा ‘सोशल’ संताप

Super Cup 2025: गतविजेत्या FC गोवाची सुपर कपमध्ये मुसंडी! मुंबई सिटीला नमविले, अंतिम फेरीत पडणार ईस्ट बंगालशी गाठ

SCROLL FOR NEXT