Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: अयोध्येत राम निवास! गोवा सरकारची घोषणा

Goa Vidhan Sabha 2024: मुंबईच्या ‘गोवा भवना’चे ८ ऑगस्टपासून ऑनलाइन बुकिंग सुरू केले जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा सरकारतर्फे अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकार ४ हजार चौ. मी. जमीन देणार आहे. मुंबईच्या ‘गोवा भवना’चे ८ ऑगस्टपासून ऑनलाइन बुकिंग सुरू केले जाईल. दिल्लीतील ‘गोवा सदना’चे पूर्ण नूतनीकरण करण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सरकार वाहन व्यवस्थापन पद्धत (व्हीएमएस) आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत केली.

सरकारी वाहनांचा गैरवापरही होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सरकारी वाहनांमध्ये ही यंत्रणा वापरण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

भाषेवरून स्थानिकांत फूट पडू देणार नाही

रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा द्या ही मागणी केवळ राजकीय लाभापोटी होत आहे. धर्म आणि भाषेच्या माध्यमातून स्थानिकांमध्ये फूट पडू देणार नाही.

वाहतूक कोंडीची समस्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून वाहन नियंत्रण पद्धत (व्हीएमएस) अमलात आणण्यात येणार आहे.

गोवा सरकारतर्फे अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील ‘गोवा भवन’ येत्या ८ ऑगस्टपासून सुरू होईल. दिल्लीतील ‘गोवा सदन’ नव्याने बांधण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT