PUC Dainik Gomantak
गोवा

सावंत सरकारचा निर्णय! एप्रिल 2025 पासून लागू होणार नवे पीयूसी दर; कसे असणार नवे दरपत्रक?

PUC Charges: वाहनांसाठी आवश्यक असणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) दाखल्यांचे शुल्क राज्य सरकारने वाढवले आहेत.

Manish Jadhav

पणजी: वाहनांसाठी आवश्यक असणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) दाखल्यांचे शुल्क राज्य सरकारने वाढवले आहेत. येत्या 1 एप्रिल 2025 पासून नवे दर अंमलात येणार आहेत. वाहतूक संचालक प्रविमल अभिषेक यांनी हा दरवाढीचा आदेश जारी केला आहे.

अवजड वाहने

दरम्यान, सुधारित दरांनुसार सर्व अवजड वाहनांच्या (Vehicles) ‘पीयूसी’साठी आता 300 रुपये मोजावे लागतील. एलएमव्ही व्यावसायिक वाहनांसाठी 200 आणि बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 140 रुपये असा दर राहणार आहे. त्याशिवाय दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी 160 रुपये तर बिगर व्यावसायिक वाहनांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

वायू प्रदूषण

वायू प्रदूषण (Air Pollution) ही आजच्या घडीला देशाच्या मुख्य चिंतेपैकी एक आहे आणि सरकार (Government) ती नियंत्रित करण्यासाठी शक्य ती कारवाई करीत आहे. सरकारच्या वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे वाहनाचे प्रदूषण मर्यादित ठेवणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT