Diwali 2023  Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023 : ‘गोमन्त कालिका’ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

Diwali 2023 : मंडळाच्या कार्यालयात झालेल्या या सोहळ्यास उद्योजक मनोहर रा. रायकर हे उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Diwali 2023 : सासष्टी कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या "गोमन्त कालिका" या मासिकाच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

मंडळाच्या कार्यालयात झालेल्या या सोहळ्यास उद्योजक मनोहर रा. रायकर हे उपस्थित होते. तसेच संपादक डॉ. हरिश्चंद्र नागवेंकर आणि सहाय्यक संपादक अनिल र. चोडणकर यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी दिवाळी अंकाच्या निर्मितीत योगदान दिल्याबद्दल स्नेहा रायकर, मोहित नाईक व करिष्मा रविश वेर्लेकर यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. हरिश्चंद्र नागवेकर यांनी स्वागत केले. अनिल र. चोडणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

सदस्य सर्वेश रायकर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन चिटणीस सुभाष दा. लोटलीकर यांनी केले. यावेळी दैवज्ञ भवनचे अध्यक्ष रामराव लोटलीकर, दैवज्ञ ब्राह्मण सेवा संघाचे किशोर रिवणकर, गोवा गोल्ड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनुज लोटलीकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT