UK Protest against Velingkar  Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar Case: सुभाष वेलिंगकरांना अटक करा!! आता थेट परदेशातून आंदोलकांची मागणी

St. Xavier Goa update: आज युकेमध्ये स्थायिक असलेल्या गोव्यातील २५० लोकांनी एकत्र येत वेलिंगकरांविरुद्ध आवाज उठवला

गोमन्तक डिजिटल टीम

Goan Protest at UK against Velingkar

गोव्यात सध्या सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. वेलिंगकरांनी झेवियर्स यांच्या अवशेषांची DNA टेस्ट व्हावी असा मुद्दा उभा केला होता आणि यामुळे स्थानिक जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी वेलिंकरांना त्वरित अटक व्हावी अशी मागणी केली, या मागणीने आंदोलनाचे रूप धरले असून या विषयावर आज सत्र न्यायालयात आज सनावणी होणार आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केवळ गोवा राज्यातच नाही तर यूकेमधील वेम्बली सेंट्रल स्टेशनवर सुद्धा निषेध करण्यात आला. आज युकेमध्ये स्थायिक असलेल्या गोव्यातील २५० लोकांनी एकत्र येत या वक्तव्याविरुद्ध आवाज उठवला.

या आंदोलकांनी वेलिंगकरांना तात्काळ अटक करण्याची आणि कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. गोव्यात सांस्कृतिक भावनांचा आदर केला जावा आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या प्रतिष्ठेचे आणि गोव्यातील समाजाच्या भावनांचे रक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT