Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather : पावसाळी समस्या निकालात काढा; डिचोलीतील बैठकीत आमदारांचे निर्देश

Goa Rain : अतिवृष्टीमुळे झाडांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहेत. बहुतांश भागात वीज आणि पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, भर पावसात डिचोली मतदारसंघातील विविध भागात निर्माण होणाऱ्या समस्या त्वरित निकालात काढाव्यात, असे स्पष्ट निर्देश आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे झाडांची पडझड होण्याचे प्रमाण वाढले आहेत. बहुतांश भागात वीज आणि पाण्याची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाअंतर्गत आमदार डॉ. शेट्ये यांनी मुळगाव येथे आपल्या कार्यालयात सरकारी अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली.

या बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, मामलेदार प्रवीण गावस, वीज खात्याचे साहायक अभियंता समीर चोडणकर, पीडब्ल्यूडीच्या कनिष्ठ अभियंता स्नेहा, तांत्रिक सहायक नेहाल मांद्रेकर, अग्निशमन दलाचे अधिकारी राहूल देसाई आदी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसह डिचोली पालिकेचे नगरसेवक, विविध पंचायतींचे सरपंच आणि पंचसदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

Margao Dengue Cases: मडगावात डेंग्यूचा फैलाव! दहा दिवसांत 71 रुग्ण, 27 रुग्णांवर इस्पितळात उपचार

SCROLL FOR NEXT