Goa Weather Update | Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात यलो अलर्ट; आज मध्यम स्वरूपाचा पाऊस

गेल्या 24 तासांत राज्यात एकूण 44.3 मिलीमीटर म्हणजेच सुमारे 1.74 इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update राज्यात २७ जुलैनंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात जोर धरला आहे.

राज्यात रविवारी हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने यलो अलर्ट जारी केला असून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ४४.३ मिलीमीटर म्हणजेच सुमारे १.७४ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यात २,७५२.५ मि.मी. म्हणजेच १०८ इंच पावसाची नोंद झाली असून सामान्य पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ६ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

वेधशाळेच्या मते, पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत तुरळक पावसाची शक्यता असून २७ ऑगस्टपर्यंत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक ७४ मि.मी. पाऊस पणजी आणि दाबोळी येथे पडला असून त्याखालोखाल पेडणेत ७२ मि.मी., मुरगाव ६४ मि.मी. म्हापसा ३८ मि.मी., तर सर्वांत कमी पाऊस १४.८ मि.मी. सांगे येथे पडल्याचे गोवा वेधशाळेने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT