Onion Price Hike Dainik Gomantak
गोवा

Onion Price Hike: भाजीपाला स्वस्त झाला, पण कांद्याने पुन्हा काढले डोळ्यात पाणी! पावसाचा परिणाम; दर पोहोचला 45 रुपयांवर

Goa Onion Prices: गेल्या आठवड्यात वाढलेले भाजीपाल्याचे दर आता काही प्रमाणात कमी झाले असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्या आठवड्यात वाढलेले भाजीपाल्याचे दर आता काही प्रमाणात कमी झाले असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सततच्या पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. पणजी बाजारात सध्या कांदा ४५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, गेल्या आठवड्यात त्याचा दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो होता.

बाजारात बिन्सच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात १८० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या बिन्सचा दर आता १२० रुपयांवर आला आहे. भेंडीच्या दरातही पाच रुपयांची घट झाली असून टॉमेटो ४० रुपये, तर हिरवी मिरची १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

फलोत्पादन महामंडळ व खुल्या बाजारातील दर

भेंडी २७ ४५

कोबी ४० ४०

गाजर ४४ ६०

प्लॉवर २९ ४०

चिटकी ४२ ५०

बिन्स ८७ १२०

मिरची ४७ १००

कांदा ३१ ४५

बटाटा २८ ३८

टॉमेटो ३३ ४०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deposit Refund Scheme: मद्याची बाटली आणा, दिलेले पैसे घेऊन जा! रिकामी बाटली 'कॅशबॅक'ची गुरुकिल्ली,1 सप्‍टेंबरपासून 'DRS' योजना सुरू

Goa Crime: 'त्‍या' व्‍यावसायिकाला विषारी द्रव पाजल्याचा संशय; सलायम मृत्युप्रकरणी 'त्या' महिलेचा पोलिसांकडून कर्नाटकात शोध

Fisherman Assistance Scheme: 'मुख्यमंत्री मच्छीमार मदत'साठी 'आधार' पडताळणी बंधनकारक, मत्स्यव्यवसाय खात्याकडून अधिसूचना जारी

Goa Rain Update: राज्यात पावसाची दमदार बॅटिंग! 2-3 दिवसांच्या मुसळधार सरींनी जनजीवन विस्कळीत; रस्ते पाण्याखाली, अनेक ठिकाणी पडझड

Goa Politics: निवडणुकीपूर्वीच प्रतिमा विरुद्ध वालंका सामना? नावेलीत उमेदवारीवरून चुरस; सिप्रू कार्दोझ यांच्या नावाचीही चर्चा

SCROLL FOR NEXT