Young Inspirators Network  Dainik Gomantak
गोवा

Goa Updates: 'विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून नियोजन करावे'

शेखर भट: कुडचडेत ‘यीन’तर्फे करिअर मार्गदर्शन

दैनिक गोमन्तक

कुडचडे: विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून भविष्याचे नियोजन करावे. काळ झपाट्याने बदलतो आहे. आपण आपला वेळ, पैसा या सर्व गोष्टींची आत्ता एकप्रकारे गुंतवणूकच करत आहात. त्यामुळे या गुंतवणुकीचा पुढील काळात आपल्याला काय उपयोग होईल याचे चिंतन आत्ताच करायला हवे, असे आवाहन पुणे स्थित प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, ''फॉक्सबेरी टेक्नॉलॉजी'' कंपनी चे सीटीओ आणि ''करियर अँड पाथ'' या कंपनीचे प्रमुख शेखर भट यांनी केले.

दै. ‘गोमन्तक’ आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अंतर्गत कुडचडे येथील शासकीय तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भट बोलत होते. योग्य प्रकारे मेहनत, अभ्यास, आत्मविश्वास आणि आपल्या क्षेत्राची पूर्ण माहिती या गोष्टींच्या मदतीने आपण यशाकडे वाटचाल करू शकतो,असेही भट यांनी सांगितले. कार्यक्रमास शासकीय तंत्रविद्यानिकेतन महाविद्यालयाचे प्रा. परेश पाणशीकर, प्रा. परेश नाईक, प्रा. वल्लभ प्रभुगावकर आदी प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. गंगाराम लांबोर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT