Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa University: इंटर्नच्या लैंगिक छळाच्या आरोपाच्या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट

विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत समितीला पत्र सादर करून यापूर्वी नोंदवलेले स्टेटमेंट दुरुस्त करण्याची विनंती केली

Ganeshprasad Gogate

Goa University: गोवा विद्यापीठातील घडलेल्या इंटर्नच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक छळाच्या आरोपाच्या प्रकरणासंदर्भात एक महत्वाची बातमी हाती येतेय. या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली असून तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत समितीला पत्र सादर करून यापूर्वी नोंदवलेले स्टेटमेंट दुरुस्त करण्याची विनंती केली.

त्यांच्या पत्रांवर कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केली जाणार नाही आणि त्यांची पत्रे गोपनीय ठेवली जातील, अशी माहिती देऊन पत्रे बनवताना विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आपली दिशाभूल केल्याचे तक्रारदार विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

भीतीपोटी हे सत्य आधी उघड न केल्याबद्दल माफी मागून तक्रारदार विद्यार्थ्यांनी त्यांचे पूर्वीचे विधान दुरुस्त करण्याची विनंती केली. दरम्यान, गोवा विद्यापीठाच्या आयसीसीने गोवा पोलिसांना सादर केलेल्या सामंजस्य अहवालाच्या आधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bits Pilani: ऋषी नायरला ड्रग्स कुठून मिळाले? त्याच्या खोलीत कोण आले होते? 'बिट्स पिलानी'तील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी

Electricity Bill Scam: ग्राहकांकडून घेतले वीज-बिलाचे पैसे, बँकेत भरलेच नाहीत; 8 लाखांचा घोटाळा, 2 कर्मचारी निलंबित

Online Scam: सोशल मीडियावरून ओळख वाढवली, गुंतवणुकीच्या नावे घातला 20 लाखांचा गंडा; केरळच्या तरुणाला अटक

Goa Education Recruitment: शिक्षण क्षेत्रात नोकर भरतीत घोटाळा! गोवा फॉरवर्डचे आरोप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Kala Academy: 'कला अकादमीची काय दुरुस्‍ती केली'? खंडपीठाने मागितला अहवाल; अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT