Electricity Dainik Gomantak
गोवा

Electricity: हळदोणा मतदारसंघातील वीज समस्या लवकरच सुटणार- ढवळीकर

94 कोटींच्या भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू

Ganeshprasad Gogate

Electricity: सध्याच्या ओव्हरहेड 11KV पॉवर लाईन्सचे भूमिगत प्रणालीमध्ये रूपांतर करण्यासाठीच्या प्रकल्पाची आज म्हणजेच शनिवारी पायाभरणी करण्यात आली.

94 कोटी रुपयांचा असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प हळदोणाचे आमदार अॅड कार्लोस अल्वारेस फरेरा आणि ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आला.

मंत्री ढवळीकर यांनी आपल्या भाषणात, भूमिगत केबलिंगद्वारे सर्व 40 मतदारसंघांमधील वीज समस्या सोडविण्याची राज्य सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.

त्यांनी साळीगावातील नवीन सबस्टेशनच्या योजनांचे अनावरण केले. शिवाय राज्यभरात 640 ट्रान्सफॉर्मर बदलण्याचा आणि 2030 पर्यंत गोव्यात किमान 150 मेगावॅट वीज निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट असल्याचेही म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT