Goa Tourism Department won the Today's Traveler's Award 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Department: गोवा म्हणजे 'ऑल-सीझन डेस्टिनेशन'! पर्यटन विभागाला बहुमानाचा पुरस्कार प्राप्त

देशांतर्गत पर्यटन श्रेणी अंतर्गत टुडेज ट्रॅव्हलर्स अवॉर्ड 2023 जाहीर

Kavya Powar

Goa Tourism Department: देशाच्या पर्यटन वाढीमध्ये गोवा अव्वल स्थानी आहे. परिणामी गोव्याला बहुमानाचा पर्यटन पुरस्कार जाहीर झाला आहे.

गोवा पर्यटन विभागाला देशांतर्गत पर्यटन श्रेणी अंतर्गत सर्वोत्कृष्ट ऑल-सीझन डेस्टिनेशनसाठी टुडेज ट्रॅव्हलर्स अवॉर्ड 2023 प्राप्त झाला आहे.

हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारामुळे गोव्याच्या पर्यटन विभागाला चालना मिळाली असून अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार हत्ती' गोव्याच्या महामार्गावर! वाहतूक ठप्प; तोर्सेत पाडला बांबूचा फडशा

Mapusa Roads: नेहमीचीच रड! कोट्यवधी खर्चून डांबरीकरण केले, ते पावसात गेले वाहून; चतुर्थी उलटून गेली तरी म्हापशातील रस्ते 'जैसे थे'

PM Modi Birthday: "हॅपी बर्थडे, फ्रेंड", पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्पचा फोन

Water Metro Goa: 'वॉटर मेट्रो'साठी पथक गोव्यात दाखल! करणार जलमार्गांचा अभ्यास; मांडवीच्या पात्राची तपासणी

Mapusa: भंगार वेचण्याच्या बहाण्याने आल्या, 'स्क्रू-ड्रायव्हर' घेऊन घुसल्या घरात; म्हापशात चोरीचा डाव उधळला; एका महिलेला अटक

SCROLL FOR NEXT