गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय आदीवासी आयोगाच्या सचिवपदी निवड Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय आदीवासी आयोगाच्या सदस्यपदी निवड; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa News: गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांची राष्ट्रीय आदीवासी आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

Manish Jadhav

गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी  निवड!

गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांची राष्ट्रीय आदीवासी आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

भूतानी प्रकल्प बेकायदेशीर, परवानगी तात्काळ रद्द करा; सांकवाळ ग्रामस्थांची मागणी

भूतानी प्रकल्पाला दिलेली परवानगी बेकायदेशीर असून ती त्वरित रद्द करावी अशी मागणी सांकवाळ ग्रामस्थांनी केली आहे. परवानगी रद्द होईपर्यंत ग्रामस्थांच्या सहकार्याने माजी सरपंच प्रेमानंद नाईक आमरण उपोषण करणार.

टाउट्स विरोधी मोहिमेंतर्गंत कळंगुट पोलिसांची 29 जणांवर कारवाई !

टाउट्स विरोधी मोहिमेंतर्गंत कळंगुट पोलिसांनी 29 जणांवर कारवाई केली आहे. 1.45 लाखांचा दंड त्यांच्याकडून यावेळी वसूल करण्यात आला.

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांची संचालक मंडळावर कारवाईची मागणी!

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांकडे घोटाळा करणाऱ्या संचालक मंडळावर कारवाई करुन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे.

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांची संचालक मंडळावर कारवाईची मागणी!

माशेल महिला सहकारी संस्थेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांकडे घोटाळा करणाऱ्या संचालक मंडळावर कारवाई करुन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे.

'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे गोव्याच्या राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन!

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि सीएम प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत 'TRADITIONAL TREES OF BHARAT' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा गोवा दौरा!

सावंत सरकारमधील मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोव्यात भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे (न्यायाधीश, SC), न्यायमूर्ती संजय करोळ (न्यायाधीश, SC) यांचे स्वागत केले.

वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांची वेलंकन्नीला भेट

सावंत सरकारमधील वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी वेलंकन्नीला भेट दिली. यावेळी त्यांनी गोव्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

माशेल भागात बत्ती गुल!

माशेल परिसरात सकाळपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. वीजेच्या या समस्येमुळे लोकांचे तसेच व्यावसायिकांची मोठी गैरसोय होतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT