Hotel Sealed Dainik Gomantak
गोवा

Goa's Top News: मिरामार ओव्हर ब्रीज, मॉन्सून; गोव्यातील ठळत बातम्यांचा आढावा

Goa Today's 28 May 2024 Live News Breakings In Marathi: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या ताज्या बातम्यांची अपडेट.

Pramod Yadav

सासष्टीत 19 हॉटेल्स सील करण्याचे आदेश

सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने 19 हॉटेल्स सील करण्याचे सासष्टी मामलेदारांचे आदेश. पदाधिकाऱ्यांकडून आज 2 हॉटेल, एक बार व रेस्टॉरंट सील.

Hotel Sealed

सावधान! ‘त्या’ पाकिस्तानी मोबाईल क्रमांकाला प्रतिसाद देऊ नका

सीबीआयचे माजी संचालक यांचा फोटो वापरुन 923130624785 या पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावरून संदेश आल्यास प्रतिसाद न देण्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचे आवाहन.

सोशल मीडियाचा गैरवापर करु नका; जसपाल सिंग

सोशल मीडिया हे माहिती व ज्ञानाचा प्रसार करण्याचे माध्यम आहे. कृपया व्यक्ती, गट, पंथ,आणि धर्म यासंदर्भात अपमानास्पद पोस्ट टाकून त्याचा गैपवापर करु नका : गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग

एनजीटीकडून गोवा कार्बन लिमिटेडच्या कारखान्याची तपासणी

हवा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एनजीटीने स्थापन केलेल्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण संचालन समितीकडून सां जुझे द आरियाल येथील गोवा कार्बन लिमिटेडच्या कारखान्याची तपासणी.

NGT Team

मिरामार येथील ओव्हर फूटब्रिज वापरासाठी बंद

Miramar Over Footbridge

मिरामार येथील पांढरा हत्ती बनलेला ओव्हर फूटब्रिज वापरासाठी धोकादायक बनल्याने तसेच रात्रीच्यावेळी या फूटब्रिजवर काही गैरप्रकार सुरू असल्याने पणजी महापालिकेने त्याची दखल घेतली. फूटब्रिज प्रवेशाच्या दोन्ही बाजूने पत्र्याने ते बंद करताना महापालिकेचे कर्मचारी.

Miramar

जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून गोव्यात हजेरी लावणार

Goa Monsoon 2024

जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून गोव्यात हजेरी लावणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Goa Monsoon 2024

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

Ramsetu: भुईपालचे विद्यार्थी करणार ‘रामसेतू’वर संशोधन! 43 शिक्षक, विद्यार्थी ‘धनुषकोडी’कडे रवाना; प्रशिक्षण यात्रांतर्गत उपक्रम

Goa Weather: 'काळजी घ्या'! पारा पोचला 34.8 अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT