Goa Today 03 August 2024 Petrol Diesel Prices Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Prices: विकेंडला गोवा फिरण्याचा प्लॅन? आधी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या

Goa Today Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 77 डॉलरच्या खाली गेली आहे.

Pramod Yadav

गोवा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने अनेकजण गोव्यात फिरण्यासाठी येत असतात. गोव्यात दुचाकी किंवा चारचाकीवर पर्यटनाचा आस्वाद घेण्यावर पर्यटकांचा अधिक भर असतो.

फिरण्याच्या मनसोक्त आनंदात खंड पडू नये यासाठी गाडीची टाकी फुल्ल असणे महत्वाचे आहे. चला तर मग गोव्यातील पेट्रोल डिझेलचे ताजे दर जाणून घेऊया.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 97.24

Panjim ₹ 97.24

South Goa ₹ 96.45

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 88.98

 Panjim ₹ 88.98

South Goa ₹ 88.22

नवी दिल्लीत आज पेट्रोलचा दर 94.72 रुपये तर डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 104.21 तर, डिझेलचा दर 92.15 रुपये रुपये आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा दर 103.94 रुपये तर, डिझेलची किंमत 90.76 रुपये प्रति लिटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये आणि डिझेलची किंमत 92.34 रुपये प्रति लिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT