Theft News  Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: फोटोशूटच्या बहाण्याने केली कॅमेरा, लेन्सची चोरी; पणजी पोलिसांच्या सतर्कपणाने चोरटा ताब्यात

नुकतीच राजधानी पणजीमधून चोरीची घटना उघडकीस आली आहे

Ganeshprasad Gogate

Goa Theft Case: गोव्यात दिवसेंदिवस चोरी, घरफोडी, बलात्कार, विनयभंग, खून अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नुकतीच राजधानी पणजीमधून चोरीची घटना उघडकीस आली आहे.

पणजी पोलिसांनी फोटोशूट करण्याच्या बहाण्याने कॅमेरा, लेन्स आणि सोन्याची चेन चोरल्याप्रकरणी केरळमधील देनू नायर (वय 43) याला अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून 5 लाख रुपयांचा चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलय.

या चोरी प्रकरणी अद्याप सविस्तर माहिती हाती आली नाहीय.

बातमी अपडेट करत आहोत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

SCROLL FOR NEXT